Surprise Me!

भारताच्या विजया नंतर बघा पाकिस्तान मधे काय झाले | Pakistan celebrates Indian Victory

2021-09-13 31 Dailymotion

भारताच्या विजया नंतर बघा पाकिस्तान मधे काय झाले <br />तीन T -20 सामन्याच्या मालिकेत भारताने न्यूझीलंड ला ५३ ध्वनी पराभूत केले ..T 20 क्रिकेट ला सुरुवात झाल्या नंतर भारताने प्रथमच न्यूझीलंड विरुद्ध विजयाची नोंद केली आहे त्यामुळे हि विजय भारताकरता खास आहे..पण भारत मधे लोकांना जितनं आनंद झाला त्याही पेक्ष्या जास्त आनंद पाकिस्तान च्या क्रिकेट प्रेमींना झाला आहे ..भारताच्या विजयानंतर पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींनी सोशल मीडियावर सेलिब्रेशन सुरु केले..T 20 च्या क्रमवारीत पाकिस्तानचा संघ पहिल्या स्थानावर पोहोचल्याबद्दल अनेकांनी टीम इंडिया चे आभार मानले..T 20 च्या क्रमवारीत पाकिस्तानचे अव्वल स्थान टिकून राहावे या साठी पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी भारतीय संघाला मालिका विजय मिळवण्याची विनंती केली..या आधी न्यूझीलंड संघ पहिल्या आणि पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर होता<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon